VIDEO : महिलांची छेड काढायची या भ्याडांची हिंमत होतेच कशी?

सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड आणि नको असलेले स्पर्श ही नित्याचीच आणि प्रत्येक ठिकाणचीच गोष्ट... पण, या भ्याड पुरुषांची इतकी मजल जातेच कशी? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Updated: May 14, 2016, 03:09 PM IST
VIDEO : महिलांची छेड काढायची या भ्याडांची हिंमत होतेच कशी?

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड आणि नको असलेले स्पर्श ही नित्याचीच आणि प्रत्येक ठिकाणचीच गोष्ट... पण, या भ्याड पुरुषांची इतकी मजल जातेच कशी? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर फिरताना दिसतोय. एका रिक्षात मुलीशेजारी बसलेला व्यक्ती तिच्या शरीराशी चाळे करताना सगळ्यांना दिसतो... पण, पुढे काय होतं... हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.