AIB पुन्हा धमाक्यात येतंय, हे टीझर त्याचा पुरावा आहे.

 AIB तुम्हांला माहित आहे का, तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. संपूर्ण इंटरनेट जगताला माहीत आहे की, AIB म्हणजे ऑल इंडिया बकचोद... AIB रोट्समुळे झालेल्या वादंगानंतर महाराष्ट्र सरकार यांच्या वाद झाला. त्यानंतर इंटरनेटवरून ते व्हिडिओ काढण्यात आले. 

Updated: Sep 15, 2015, 01:27 PM IST
AIB पुन्हा धमाक्यात येतंय, हे टीझर त्याचा पुरावा आहे.

मुंबई :  AIB तुम्हांला माहित आहे का, तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. संपूर्ण इंटरनेट जगताला माहीत आहे की, AIB म्हणजे ऑल इंडिया बकचोद... AIB रोट्समुळे झालेल्या वादंगानंतर महाराष्ट्र सरकार यांच्या वाद झाला. त्यानंतर इंटरनेटवरून ते व्हिडिओ काढण्यात आले. 

आता पुन्हा काही दिवसांच्या शांततेनंतर AIBआता ते धमाका करणार असल्याचे त्यांच्या एका टीझरवरून दिसत आहे. या नव्या व्हिडिओत AIBची टीम पुन्हा धमाका करणार असल्याचे सांगितले आहे. 

आता पुन्हा या नव्या व्हिडिओत काही वादग्रस्त असेल तर राजकीय पक्ष त्याला कसे घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.