मुंबई : सध्या 4 जी स्मार्टफोनची चलती सुरु झाली आहे. तसेच जास्तीत जास्त रॅम देण्याचा भर स्मार्टफोनमध्ये दिसत आहे. Lenovo लवकरच 6 जीबी रॅमचा 4 जी स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
चीनची मल्टिनॅशनल कंपनी Lenovoने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. तर कंपनी नवा 6जीबीचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
– डिस्प्ले – 5.5 इंच फूल HD
– प्रोसेसर – क्वालकॉम क्वॉड कोर स्नॅपड्रगन 821
– रॅम – 4 Gb / 6 Gb
– इंटरनल स्टोरेज – 32 Gb / 64 Gb
– कॅमेरा – 13 MP
– प्रंट कॅमेरा – 8 MP
– अँड्राइड – 6.0 मार्शमेलो
– बॅटरी – 3000 MAh