महानायकाच्या आवाजातलं 'ले-पंगा, ले- पंगा ले'

स्टार स्पोर्टसवर लवकरच सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डीसाठी स्टार स्पोर्टसने एक प्रोमो तयार केला आहे, ले पंगा असा प्रोमा स्टार स्पोर्टसने बनवला आहे, यात सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन यांनी 'ले पंगा, ले पंगा' असं गाणं या प्रोमोसाठी गायलं आहे. या प्रोमोतलं अमिताभ बच्चन यांनी ले पंगा हे गाणं खुपचं सुंदर गायलंय.

Updated: Jul 12, 2015, 08:58 PM IST
महानायकाच्या आवाजातलं 'ले-पंगा, ले- पंगा ले'

मुंबई : स्टार स्पोर्टसवर लवकरच सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डीसाठी स्टार स्पोर्टसने एक प्रोमो तयार केला आहे, ले पंगा असा प्रोमा स्टार स्पोर्टसने बनवला आहे, यात सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन यांनी 'ले पंगा, ले पंगा' असं गाणं या प्रोमोसाठी गायलं आहे. या प्रोमोतलं अमिताभ बच्चन यांनी ले पंगा हे गाणं खुपचं सुंदर गायलंय.

पाहा, महानायकाच्या आवाजातलं 'ले-पंगा, ले- पंगा ले' गाणं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.