हरारे : दूसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने जिंम्बाब्वेचा १० विकेट्सने पराभव केला आहे. जिम्बॉब्वेने भारतासमोर ९९ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.
टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेत जिंम्बाब्वेने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमवत ९९ रन केले. बरिंदर सरनने ४ विकेट्स घेत जिंम्बॉब्वेची कंबर मोडली.
सीरीजमध्ये १-१ ने बरोबरी झाली आहे. मागच्या मॅचमध्ये भारताला २ रन्सने पराभव स्विकारावा लागला होता.