अभिनेता श्रेयस तळपदेचा ताजमहलवर दावा

वाह ताज या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेता श्रेयस तळपदेने ताजमहालवर दावा केला आहे. 

Updated: Sep 11, 2016, 04:04 PM IST

मुंबई:  वाह ताज या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेता श्रेयस तळपदेने ताजमहालवर दावा केला आहे. 

‘वाह ताज’ २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.

‘वाह ताज’ या सिनेमात, श्रेयस तुम्हाला ताजमहलच्या जमिनीसाठी संघर्ष करताना दिसणार आहे.