नांदेड : काँग्रेस आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेस कार्यर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. नांदेड - नागपूर महामर्गावर हा रास्तारोको आंदोलन करण्यात आला.
अचानक आंदोलन करण्यात आल्याने नांदेड नागपूर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
शेतकरी कर्जफीची मागणी करनाऱ्या आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण शेतकरी कर्जमाफी जाहीर करा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
काँग्रेस कार्यर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.