शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध

शिवसेनेने जैतापूर प्रकल्पाला पुन्हा एकदा कडाडून विरोध केला आहे, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी आज दुपारी, जैतापूर प्रकल्पाजवळ यंत्र सामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे. राजन साळवी यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रसामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे, तसेच एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचीही माहिती आहे.

Updated: May 25, 2015, 11:33 AM IST
शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध title=

जैतापूर : शिवसेनेने जैतापूर प्रकल्पाला पुन्हा एकदा कडाडून विरोध केला आहे, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी आज दुपारी, जैतापूर प्रकल्पाजवळ यंत्र सामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे. राजन साळवी यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रसामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे, तसेच एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचीही माहिती आहे.

केंद्रात आणि राज्यात शिवसेना आणि भाजप एकत्र असले, तरी जैतापूर प्रकल्पावरून पुन्हा युतीत ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत, यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे, एकिकडे राज्याला वीजेची मोठ्या प्रमाणात गरज असतांना प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.