कोपर्डीसारख्या घटना टाळण्यासाठी अवैध दारु धंदे बंद केले पाहिजे - मुख्यमंत्री

कोपर्डीसारख्या घटना टाळण्यासाठी अवैध दारुचे धंदे बंद केले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यात अवैध मद्य निर्मिती आणि विक्रीची माहिती मिळावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून whats app नंबर सुरु करण्यात आला. त्याचे उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या नंबरच्या माध्यमातून राज्यातील अवैध मद्य निर्मिति आणि विक्री याची माहिती तक्रार whats app माध्यमातून माहिती देता येणार आहे.

Updated: Oct 2, 2016, 05:39 PM IST
कोपर्डीसारख्या घटना टाळण्यासाठी अवैध दारु धंदे बंद केले पाहिजे - मुख्यमंत्री  title=

पुणे : कोपर्डीसारख्या घटना टाळण्यासाठी अवैध दारुचे धंदे बंद केले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यात अवैध मद्य निर्मिती आणि विक्रीची माहिती मिळावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून whats app नंबर सुरु करण्यात आला. त्याचे उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या नंबरच्या माध्यमातून राज्यातील अवैध मद्य निर्मिति आणि विक्री याची माहिती तक्रार whats app माध्यमातून माहिती देता येणार आहे.

अवैध दारु धंदे बंद झाले तरच कोपर्डीसारख्या पीडितांना न्याय देऊ शकणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.