पंकज आणि समीर भुजबळांना दणका

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना इडीनं दणका दिला आहे.

Updated: Feb 6, 2016, 07:24 PM IST
पंकज आणि समीर भुजबळांना दणका title=

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना इडीनं दणका दिला आहे. या दोघांचे पासपोर्ट ईडीनं जप्त केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 
दरम्यान या प्रकरणी पंकज भुजबळ यांना इडीनं नोटीस पाठवली आहे. चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश इडीनं या नोटीसमध्ये दिले आहेत.