नोकरीचे आमिष दाखवून नगरसेविकेला ११ लाखांना फसविले

मुंबई विद्यापिठात नोकरीला लावतो, असे सांगू माजी नगरसेविकेला अकरा लाखांचा चुना लावणाऱ्या भामट्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली. 

Updated: Dec 17, 2015, 04:06 PM IST

रत्नागिरी : मुंबई विद्यापिठात नोकरीला लावतो, असे सांगू माजी नगरसेविकेला अकरा लाखांचा चुना लावणाऱ्या भामट्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली. 

मुनवर शेख असं या भामट्याचं नाव असून तो विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण मॅनेजमेंट ऑफ रिसर्ज मालवदी संस्थेचा संचालक आहे. मुनवर शेखला राजस्थानातून अटक करण्यात आली. 

सोशल मीडियाद्वार त्याच्या सहीवरुन पोलिसांनी त्याला शोधलं असून राज्यात त्याने अनेकांची फसवणूककेल्याचा संशय व्यक्त केला जातोय.