मुंबई : ग्रेट ग्रँड मस्तीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अपेक्षेपेक्षा कमी झालं आहे. रिलीज होण्याआधीच सिनेमा लीक झाल्याने सिनेमाला मोठं नुकसान झालं. शुक्रवारी रिलीज झालेला या सिनेमाने फक्त ५ कोटींची कमाई केली आहे.
ग्रेट ग्रँड मस्तीमधील मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सिनेमाच्या प्रमोशनवेळी भावूक झाली. सिनेमा लीक झाल्याने तिला खूप दु:ख झालं.
पाहा व्हिडिओ