या हॉट सीनमुळे सई ताम्हणकर झाली बॉलीवूडची अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये सई ताम्हणकरला हा चित्रपट नवी ओळख देऊन गेला.

Updated: Jan 14, 2016, 07:29 PM IST

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलीवूडमध्ये खऱ्या अर्थाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली ती, हंटर चित्रपटातील अभिनयामुळे, हंटर चित्रपटात सई ताम्हणकरने बोल्ड सीन दिल्यानंतर, सई ताम्हणकरवर टीकाही झाली. मात्र बॉलीवूडमध्ये सई ताम्हणकरला हा चित्रपट नवी ओळख देऊन गेला.