नशेत असलेला संजय दत्त काय म्हणाला ?

येरवडा तुरुंगातून शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त सुटला आहे. यानंतर आता संजय दत्त आयुष्य एन्जॉय करतोय.

Updated: Mar 7, 2016, 06:41 PM IST
नशेत असलेला संजय दत्त काय म्हणाला ?

मुंबई: येरवडा तुरुंगातून शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त सुटला आहे. यानंतर आता संजय दत्त आयुष्य एन्जॉय करतोय. आपले मित्र आणि कुटुंबाबरोबर त्याच्या पार्ट्या सुरु आहेत. 

अशाच एका पार्टीनंतरच्या संजय दत्तच्या त्या अवस्थेतला व्हिडिओ बॉलीवूड टॅबलॉईडनं शेअर केला आहे. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाईनंतर आता मुन्नाभाई-3 येणार असल्याचं संजय दत्त या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. 

पाहा आणखी काय म्हणाला संजय दत्त