दीपिकाच्या आत्मसन्मानाच्या लढाईत बॉलिवूडही सहभागी!

एका नामांकित वृत्तपत्रानं आपल्याबद्दल अश्लील बातमी दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादूकोण भयंकर चिडलेली दिसली... पण, तिनं या बेजबाबदार वृत्ताला सडेतोड उत्तर दिलं... 

Updated: Sep 16, 2014, 11:29 AM IST
दीपिकाच्या आत्मसन्मानाच्या लढाईत बॉलिवूडही सहभागी! title=

मुंबई : एका नामांकित वृत्तपत्रानं आपल्याबद्दल अश्लील बातमी दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादूकोण भयंकर चिडलेली दिसली... पण, तिनं या बेजबाबदार वृत्ताला सडेतोड उत्तर दिलं... 

 

या नंतर मात्र सगळी बॉलिवूडसृष्टीच दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी उतरलीय. दीपिकाची ही पोस्ट म्हणजे काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही तर आपला आत्मसन्मान राखण्यासाठी आहे, असंच सगळ्यांनी म्हटलंय... अनेकांनी दीपिकाबद्दल रिस्पेक्ट व्यक्त केलाय तर अनेकांनी दीपिकाच्या या धाडसाबद्दल कौतुक केलंय. अभिनेता रणवीर सिंगनंही या वृत्तपत्राला उद्देशून 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय... पाहुयात... कुणी काय प्रतिक्रिया  दीपिकाच्या या कौतुकाबद्दल...  

\

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.