मुंबई : सध्या सगळीकडे रजनीकांतच्या कबालीची हवा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कमाईचे जबरदस्त इमले रचतोय.
दरम्यान, कबालीला मिळत असलेल्या प्रचंड यशामुळे याचा रिमेक होणार असून यात अमिताभ बच्चन यात प्रमुख भूमिकेत असतील अशी चर्चा सुरु झालीये.
रजनीकांत यांच्या कबाली हा सिनेमा हिंदी भाषेत डब करण्यात आलाय. मात्र आता या रिमेकही बनवण्याची चर्चा सुरु झालीये.