व्हिडिओ : दीपिका-रणबीरचं 'अगर तुम साथ हो...'

मुंबई : रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'अगर तुम साथ हो...' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलंय. 

Updated: Oct 23, 2015, 11:35 PM IST
व्हिडिओ : दीपिका-रणबीरचं 'अगर तुम साथ हो...' title=

मुंबई : मुंबई : रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'अगर तुम साथ हो...' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलंय. 

थोडंसं सीरियस मोडमध्ये असलं तरी प्रेक्षकांकडून हे गाणं पसंत केलं जातंय. 

VIDEO : पाहा, रणबीर-दीपिकाची 'मटरगष्टी'

इम्तियाज अली दिग्दर्शित 'तमाशा' हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.