लाहोर : पाकिस्तानातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्याच बहिणींशी लग्न केलेय. या व्यक्ती मुलांचे वडील आणि मामाही आहेत.
तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र, हे सत्य आहे. एका सर्व्हेनुसार पाकिस्तान असा एक देश आहे की, ७० टक्के विवाह हे भाऊ-बहीणमध्ये होत आहेत.
१. विख्यात गायक नुसरत फतेह अली खान याला कौन नाही ओळखत. याने संगीत विश्वास आपले वेगळे नाव करुन ठेवले आहे. नुसरत याने आपली बहीण नाहीद हिच्यासोबत लग्न केलेय. ती त्याची चुलत बहीण आहे.
२. प्रसिद्ध क्रिकेट पटू सईद अन्वर याने आपली बहीण लुबना हिच्यासोबत लग्न केले. लुबना ही सईदची चुलतबहीण आहे.
३. पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार शाहीद आफ्रीदी यांनेही आपली चुलत बहीण नदिए आफ्रीदीसोबत लग्न केलेय.
४. प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता बाबर खानने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर नवीत शिकणाऱ्या आपली बहीण सना खानसोबत लग्न केले.
एका सर्व्हेनुसार पाकिस्तान असा एक देश आहे की ७० टक्के विवाह हे भाऊ-बहीणमध्ये होत आहेत. दरम्यान, अशा लग्नाबाबत पाकिस्तानातील काही तरुण-तरुणींना प्रश्न विचारला गेला, आपण आपल्या बहीण-भाऊ यांच्याशी लग्न करणार का? त्यावेळी असं उत्तर मिळाले...