नवी दिल्ली : पतीने लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तान घडला आहे. हत्येमागचं कारण हे सर्वांसाठीचं धक्कादायक होतं.
नवविवाहितेची हत्या यामुळे झाली कारण ती कुवारी म्हणजेच व्हर्जिन नव्हती. तिच्या पतीने पहिल्याच रात्री तिच्या गळा दाबून तिची हत्या केली.
पत्नीची हत्या करुन पती गायब झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीच्या भावाचं म्हणणं आहे की, 'त्याचा भाऊ नास्तिक स्वभावाचा आहे पण एवढा मोठा पाऊल उचलेलं असं कधी वाटलं नव्हतं.'