पाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि...

  लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.

Updated: Jan 21, 2016, 10:11 PM IST
पाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि... title=

लंडन :  लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.

हा मुलगा पाहून अनेक गोरीला त्या ठिकाणी आले. मुलगा पडू राहिला.  पुढे काय झालं हे या व्हिडिओमध्ये पाहा...