आफ्रिकन डान्सर, दांडिया आणि शांताबाई...

शांताबाई हे गाणं इतक प्रसिद्ध झालं आहे की ते आता कोणत्याही व्हिडिओला लावून व्हायरल होतं आहे. सध्या नवरात्र सुरू आहे आणि सर्वत्र दांडियाची धूम आहे. 

Updated: Oct 15, 2015, 06:04 PM IST

मुंबई : शांताबाई हे गाणं इतक प्रसिद्ध झालं आहे की ते आता कोणत्याही व्हिडिओला लावून व्हायरल होतं आहे. सध्या नवरात्र सुरू आहे आणि सर्वत्र दांडियाची धूम आहे. 

या शांताबाई आणि दांडियाच्या वातावरणाचा फायदा घेऊन एका आफ्रिकन व्हिडिओला शांताबाई हे गाणं लावलं आहे. आफ्रिकेत एका दांडियाने भन्नाट डान्स केला जातो. पाहा हा डान्स आणि ऐका शांताबाई... 

भन्नाट व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.