नवी दिल्ली : मेट्रो रेल्वेसमोर उडी मारत एका तरुणानं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय.
दिल्लीच्या रोहिणी वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलीय. या तरुणाचं वय २४-२५ वर्ष असल्याचा अंदाज आहे. या तरुणाची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.
जखमी तरुणाला रोहिणी सेक्टर ६ च्या आंबेडकर हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं इथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेमुळे जवळपास अर्धा तास मेट्रोही खोळंबली होती.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.