लेडी डॉनची दहशत, पोलिसांना चिखलात पाडून चोपले

बदनाम हुए तो क्या हुअा, नाम तो हुअा... असे काहीसं वागणं आहे भुवनेश्वरची लेडी डॉनचे... भुवनेश्वरच्या या महिलेला आम्ही लेडी डॉन म्हणत नाही. पण तिला घाबरणारे, तिच्या दहशतीने कडी पातळ झाले ती लेडी डॉन नावानेच ओळखतात...  तिचं खरं नाव आहे शैल राजसिंग... 

Updated: Jun 12, 2015, 08:10 PM IST
लेडी डॉनची दहशत, पोलिसांना चिखलात पाडून चोपले title=

भुवनेश्वर : बदनाम हुए तो क्या हुअा, नाम तो हुअा... असे काहीसं वागणं आहे भुवनेश्वरची लेडी डॉनचे... भुवनेश्वरच्या या महिलेला आम्ही लेडी डॉन म्हणत नाही. पण तिला घाबरणारे, तिच्या दहशतीने कडी पातळ झाले ती लेडी डॉन नावानेच ओळखतात...  तिचं खरं नाव आहे शैल राजसिंग... 

या लेडी डॉनने एका व्यक्तीला एका कचरा कुंडीला बांधले. त्याला सोडवायला पोलीस आलेत. पोलिसांनी त्या माणसाला सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिकांनी लेडी डॉनच्या सांगण्यावरून पोलिसांना असा चोप दिला की पोलिसांना तेथून पळ काढावा लागला. त्यातील एका पोलिसाला चिखलात पाडले. सोबतच्या पोलिसांना स्थानिकांना पळवत मारले. 

हा व्हिडिओ पाहून तुम्हांलाही पोलिसांची किव येईल... पाहा लेडी डॉनची दहशत... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.