मुंबई : मुंबईतल्या मुलुंड भागात असलेल्या फार्मसी कार्यालयात चेंगराचेंगरीच घटना घडल्याचं समोर येतंय. फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी नोंदणी कार्यालयात उमेदवार आले होते. एकमेव कार्यालय असल्यानं महाराष्ट्र भरातून उमेदवार इथं दाखल झाले होते. घटना घडली त्यावेळी २०० हून अधिक उमेदवार उपस्थित झाले होते. या चेंगराचेंगरी एक जण गंभीर जखमी झालाय.
SL
(0.0 ov) 0/0
|
VS |
NZ
112/1 (21.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
WI
(5.0 ov) 44/0
|
VS |
ENG
0/0 (0.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.