24 मृत्यूंचा कोणीच दोषी नाही; चौकशी समितीकडून नांदेड जिल्हा रुग्णालयाला क्लीनचिट
नांदेड जिल्हा रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू प्रकरणी, चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकांचा समावेश असलेल्या चौकशी समितीने तपासणी केली.
आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!
Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे.
Video : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...'
Maharastra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी रुग्णालयाची भेट घेतली अन् रुग्णांच्या कुटुंबियांच्या (Nanded hospital) वेदना जाणून घेतल्या.
70 वर्षीय वृद्धेला खुर्चीला बांधलं, नंतर तोंड आणि पायाला चिकटपट्टी चिकटवून...; छत्रपती संभाजीनगर हादरलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत होता. तिच्या तोंडाला आणि हाता-पायाला चिकटपट्टी चिकटवण्यात आली होती.
दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
कारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान
कधीकधी संकट संधी बनून येतं असं म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र हीच नोटीस पंकजांना राजकीयदृष्ट्या वरदान ठरताना दिसतेय.
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारीशक्तीचं रौद्ररूप, पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने धुतलं... Video Viral
ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने चांगलाच चोप दिल्याची घटना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घडली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी स्वत:ला आरटीआय कार्यक्रता म्हणवणाऱ्या या व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती.
संतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं
2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.
घाटीत नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती,एकाच दिवशी 10 रुग्ण दगावले; डॉक्टरांनी सांगितलं कारण
Ghati Hospital Death Case: नांदेड पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही असाच एक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
Breaking News: एकाच दिवशी 24 रुग्णांचा संशयास्पद मृत्यू, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील घटना
एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल
Buffalo Swallowed Gold: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली?
सदावर्तेंचं वादग्रस्त विधान! म्हणाले, 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत, गांधींचा विचारही...'
Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: महात्मा गांधींचे विचार संपले असून नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात असल्याचं विधान यवतमाळमध्ये बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी केलं आहे.
गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; भाविकांमध्ये संताप
Ganesh Visarjan 2023: हे टॅंकमधील पाणी स्थिर होईल तेव्हा गाळ खाली जाणार आणि स्वच्छ पाणी आहे. हे पाणी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका उपअभियंता नितीन बोबडे यांनी दिली आहे.
मनोज जरांगेंच्या मागणीत आणखी एक विघ्न; 65 लाख कागदपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणानंतर ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार असण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार मराठवाड्यातील महसूल विभागात तपासणी सुरु झाली आहे.
Video : 'ते 7 तास'! वॉचमन कुलूप लावून निघाला अन् शाळेतच अडकली चिमुकली
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळा संपली घंटी वाजली, पण चिमुकली वर्गात असतानाच वॉचमन कुलून लावून निघून गेला आणि मग...
जालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी
Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.
बँकेतच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल
Supriya Sule On Farmers Issue: सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बँकेच्या शाखेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो शेअर करत या विषयाकडे लक्ष वेधलं.
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस अद्यापही काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हजेरी लावून गेलेला नाही. त्यामुळं इथं चिंता वाढताना दिसत आहे.