ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. महात्मा फुले नगर येथील 9 वर्षीय कुणाल नावाच्या मुलाचा शौचालयाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झालाय. कुणाल सुरेश बागुल असं ९ वर्षीय मुलाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्याअनुषंगाने अधिक तपास सुरू आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.