Viral Video : बर्फाळ प्रदेशातील पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला?

Viral Dance Video : 'Suraj Hua Maddham' या गाण्यावर पिवळ्या साडीमध्ये बर्फाळ प्रदेशातील तरुणीची हॉट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना काजोलशी केली आहे. काजोल (Kajol) पण या तरुणीसमोर फिकी आहे, असं ते म्हणत आहेत. तुम्ही पाहिला हा व्हिडीओ? (Viral Video )

Updated: Mar 11, 2023, 07:37 PM IST
Viral Video : बर्फाळ प्रदेशातील पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला?  title=
Viral Video Desi Girl yellow saree Hot Dance on Suraj Hua Maddham trending video on Social Media

Desi Girl Hot Dance Viral Video : सोशल मीडिया अनेक व्हिडीओच्या खजिना असून यावर मनोरंजनपासून धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. जेव्हा एखादं नवीन गाणं येतं तेव्हा त्यावर आपल्याला यूजर्सचे अनेक रील्स (Reels) पाहिला मिळतात. इंटरनेटवर देवर भाभी (Devar bhabhi Video), भाभी डान्स (Bhabhi Dance Video) आणि देसी तरुणी डान्स (Girl Video) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. सध्या पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा व्हिडीओ इंटरनेटवर आग लावतं आहे. तिची अदा पाहून नेटकऱ्यांनी तरुणीची तुलना काजोलशी केली आहे. (trending video on Social Media)

बर्फाळ प्रदेशात सिझलिंग डान्स!

शाहरुख खान-काजोलचे अतिशय लोकप्रिय गाणं 'सूरज हुआ मधम' इंटरनेटवर कायम धुमाकूळ घालत असते. 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील क्लासिक रोमँटिक गाणं आहे. याच गाण्यावर एका तरुणीने डान्स केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याचा या डान्सने यूजर्सला वेड लावलं आहे. (Viral Video Desi Girl yellow saree Hot Dance on Suraj Hua Maddham trending video on Social Media) 

नेटकरी तरुणीवर फिदा!

पिवळी साडी, बॅकलेस ब्लाऊज आणि मॅचिंग बांगड्या घातलेली ही तरुणी बर्फाळ प्रदेशातील डोंगळ्यावर आग लावतेय. या तरुणीने 'सूरज हुआ मधम'डान्स करुन नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. नेटिझन्सला या तरुणीचा डान्स पाहून काजोलही विसराल असं म्हणाल. या तरुणीच्या डान्सचं खूप कौतुक होतंय. 

तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

या तरुणीचं नाव कनिष्क शर्मा असून तिने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत 1.7 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर जवळपास 1.5 लाख लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, "ही रील हुबेहुब बॉलीवूड चित्रपटांसारखी दिसत आहे." दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिलं आहे की, "सुपर! काय ट्रीट आहे." तिसर्‍याने लिहिलं, "सुंदर गाणे आणि तू सुंदर दिसतेस."