Stock to buy today | बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणातही कमवा बक्कळ पैसा; आजची यादी तयार

Stock Market Live Update | शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगला परतावा मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 27, 2022, 08:32 AM IST
Stock to buy today | बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणातही कमवा बक्कळ पैसा; आजची यादी तयार title=

मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँकेच्या (Federal Reserve) बैठकीनंतर यूएस मार्केटमध्ये घसरण झाली आणि यूएस बाजार लाल निशाणीसह बंद झाले. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी 50 फ्लॅट उघडण्याची शक्यता आहे. गुरुवारी आशियाई बाजारातही घसरण नोंदवली गेली. SGX निफ्टी सुमारे 1.45 टक्क्यांनी घसरला आहे. ज्यामुळे भारतीय शेअर मार्केटवरही परिणाम होऊ शकतो.

शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये ASTEC LIFE,  TOREENT PHARMA, MFSL, IDFC LTD, UNITED SPIRITS, OIL INDIA, PNC INFRA, ICRA, RAYMOND, CANFIN HOMES, Nirlon, Wipro, Apollo Hospital, Astral Ltd, Emkay Global, Devyani Intl, ABB, Intellect design, Fino Payment, Vedanta या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY ASTEC LIFE 
TARGET 1820 SL 1702

SELL TOREENT PHARMA 
TARGET 3070, SL3160

BUY MFSL FEB 880 PE 
TARGET 44 SL 33

BUY IDFC LTD 
TARGET 66 SL 57.40

BUY UNITED SPIRITS 
TARGET 960 DURATION 2 MONTHS

BUY OIL INDIA 
TARGET 270 DURATION 9-12 MONTHS

BUY PNC INFRA 
TARGET 288 SL 274

BUY ICRA 
TARGET 3550 SL 3410

BUY RAYMOND 
TARGET 815 SL 774

SELL CANFIN HOMES FUT 
TARGET 580 SL 605

BUY IDFC LTD 
TARGET 66 SL 57.40

Buy Nirlon 
Target Rs 380 SL RS 356

Sell Wipro 
Target Rs 545 SL RS 570

Buy Apollo Hospital 4500 PE 
Target Rs 350 SL Rs 240

Sell Astral Ltd 
Target Rs 2050 SL RS 2130

Buy Emkay Global 
Target Rs 113 SL RS 106

Buy Devyani Intl 
Target Rs 200 Duration 3 to 4 months

Buy ABB 
Target Rs 2496 SL RS 2352

Buy Intellect design 
Target Rs 750 SL RS 710

Buy Fino Payment 
Target Rs 406 SL RS 383

Buy Vedanta 
Target Rs 330 SL RS 311

Buy Emkay Global 
Target Rs 113 SL RS 106