Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल (Optical Illusion Viral Pictures) होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 20 सेकंदाचा अवधी आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक मनोरंजक छायाचित्र घेऊन आलो आहोत. हा व्हायरल होत असलेला फोटो पहा. ज्यामध्ये तुम्हाला एक बाग दिसेल. या बागेत हिऱ्याची अंगठी लपलेली आहे, जी तुम्हाला 20 सेकंदात शोधून सांगावी लागेल. पण हे लोकांच्या सहज लक्षात येत नाही. जरी तुम्हाला हे खूप सोप्पं वाटत असलं तरी कठीण आहे. आव्हान हे आहे की तुम्हाला ते लपलेली हिऱ्याची अंगठी 20 सेकंदात शोधावे लागेल. तर तुम्ही हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहात का? तुमच्याकडे फक्त 20 सेकंद आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की 99 टक्के लोक पलेली हिऱ्याची अंगठी शोधण्यात अपयशी ठरले आहेत. इतरांच्या तुलनेत तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. त्याच वेळी, जे अजूनही या चित्रात गोंधळलेले आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. खालील लाल वर्तुळात आम्ही ती पलेली हिऱ्याची अंगठी कुठे आहे ते सांगत आहोत.
या चित्रात पलेली हिऱ्याची अंगठी तुम्ही पाहिलीत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात ते पलेली हिऱ्याची अंगठी शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.