अभिनेत्रीचा कॅमेऱ्यासमोर खांद्यावरून सरकला ड्रेस, Oops Moment चा व्हिडीओ व्हायरल

अरे देवा... ऑफ शोल्डर स्टाईल करण्याच्या नादात हे काय घडलं?  

Updated: Feb 13, 2022, 03:16 PM IST
अभिनेत्रीचा कॅमेऱ्यासमोर खांद्यावरून सरकला ड्रेस, Oops Moment चा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : अनेकवेळा बॉलिवूड अभिनेत्री असे कपडे घालतात की त्या Oops Moment च्या बळी ठरतात. या यादीत अभिनेत्री पुनम पांडे देखील मागे राहिली नाही. पूनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ती बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. पण यावेळी ती तिच्या बोल्ड ड्रेसमुळे  Oops Momentची शिकार झाली आहे. 

पूनमचा ऑफ शोल्डर ड्रेस इतका सैल होता की ती बोलत असताना तिचा ड्रेस सरकला. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूनमने ऑफ शोल्डर बॉडीकॉन डेनिम ड्रेस घातला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पूनम कॅमेऱ्यासमोर उभी राहून कोणाशी तरी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात बोलत असतानाच समोरून पूनमचा ड्रेस घसरायला लागतो.   पाहा पूनमचा व्हिडीओ

मॉडेल पूनम पांडे तिच्या बोल्ड आणि बिंदास अंदाजासाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये 'नशा' सिनेमातून डेब्यू करणारी पूनम पांडे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन नेहमी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर पूनमचे लाखो चाहते आहेत.