'चला हवा येऊ द्या'मध्ये अनुष्काचं मराठमोळ रुप

जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख आणि अनुष्का चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक मराठमोळ्या कार्यक्रमात शाहरुख आणि अनुष्काने मराठमोळ्यात भाषेत चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. अनुष्का शर्माने यावेळी मी मराठी शिकत असल्याचं देखील म्हटलं.

Updated: Jul 29, 2017, 12:50 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये अनुष्काचं मराठमोळ रुप title=

मुंबई : जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख आणि अनुष्का चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक मराठमोळ्या कार्यक्रमात शाहरुख आणि अनुष्काने मराठमोळ्यात भाषेत चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. अनुष्का शर्माने यावेळी मी मराठी शिकत असल्याचं देखील म्हटलं.

फॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खाने चला हवा येऊ द्याच्या मंचावर याआधी हजेरी लावली होती. पण यंदा शाहरुख देखील काहीतरी मराठी शिकून मंचावर आला होता.

पाहा व्हिडिओ