सुई धाग्यातील अनुष्काच्या लूकमुळे सोशल मीडियात 'मेम्स'चा पाऊस

सोशल मीडियावर कोण, कधी आणि कोणत्या कारणांमुळे ट्रोल होईल याचा काही नेम नाही.

Updated: Aug 21, 2018, 10:29 AM IST
सुई धाग्यातील अनुष्काच्या लूकमुळे सोशल मीडियात 'मेम्स'चा पाऊस  title=

मुंबई : सोशल मीडियावर कोण, कधी आणि कोणत्या कारणांमुळे ट्रोल होईल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील आगामी सिनेमा सुई धागाचा ट्रेलर लॉन्च करण्यात करण्यात आला आहे. या सिनेमातील अनुष्का शर्माचा लूक सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. या  लूकचा वापर अनेक मेम्समध्ये केला जात आहे. 

अनुष्काचा लूक चर्चेत  

अभिनेत्री अनुष्का शर्मा सुई धागा सिनेमात अत्यंत नॉन ग्लॅमरस अंदाजात आहे. निळ्या साडीतील, मेकअपशिवायचा अनुष्काचा चेहरा सध्या अनेक ठिकाणी तुम्हांला दिसला असेल. अनेक नेटकर्‍यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरून अनेक मजेदार मेम्स बनवले आहेत.  

इंटरनेटवरील व्हायरल मेम्स 

 

 

 

A post shared by  (@anushkasharmahq) on

 

Real pics of their marriage #suidhaaga #memes #anushkasharma #viratkohli

A post shared by Memeistan (@rlmemeistan) on