Pravin Dabholkar
-
-
Janmashtami 2024 Holiday: 26 ऑगस्ट रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील हा महत्वाचा सण असून भगवान श्रीकृष्णाच्या उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
Telegram CEO Arrested: टेलिग्राम मेसेजिंक अॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांना अटक करण्यात आली आहे. पॅरीसच्या बॉर्गेट विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
Vigyan Dhara Scheme: केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या 3 सर्वसमावेशक योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली.
Pune Helicopter Crashed: पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
BMC Broken ED: नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्ष उलटूनही मुंबई पालिकेची निवडणूक जाहीर केली जात नाही.
Raj Thackeray On Sharad Pawar: शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.
Pranjali Awasthi Success Story: सोळावं वरीस धोक्याचं असं आपल्याकडे म्हटलं जात. पण हेच सोळाव वरीस मोक्याच करण्याचं कर्तुत्व फार कमी जण दाखवतात.
Sunita williams Helth Update: अमेरिकी अंतराळ संस्था नासाची अंतरळा यात्री सुनिता विलियम्स स्पेसमध्ये अडकल्या आहेत.
Maharashtra Weather News: पावसाळ्याचे दिवस सुरु असताना गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती.
ISRO Recruitment: दहावी उत्तीर्ण इतकं कमी शिक्षण असल्याने मला नोकरी मिळणार नाही, असे अनेकांना वाटते.