जयवंत पाटील

आईने मुलाचा रंग गोरा करण्यासाठी, मुलाला जखम होईपर्यंत दगडाने घासलं

आईने मुलाचा रंग गोरा करण्यासाठी, मुलाला जखम होईपर्यंत दगडाने घासलं

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका महिलेने आपल्या मुलाला गोरं करण्यासाठी दगडाने घासलं.

शिमल्याहून पुण्याला स्थलांतराला 91 वर्ष पूर्ण

शिमल्याहून पुण्याला स्थलांतराला 91 वर्ष पूर्ण

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय शिमला इथून पुण्याला स्थलांतर झाले.

आयटी हबमधील डोळ्यांचं पारण फेडणारी जत्रा

आयटी हबमधील डोळ्यांचं पारण फेडणारी जत्रा

डोळ्यांचं पारणं फेडेल अशी एक यात्रा पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झाली.

मोशी कचरा डेपोला आगीनंतर आता राजकीय वणवा

मोशी कचरा डेपोला आगीनंतर आता राजकीय वणवा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर आता राजकीय वणवा भडकायला लागला आहे.

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मित्रांसाठी महत्वाची बातमी

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मित्रांसाठी महत्वाची बातमी

तुम्ही किंवा, तुमच्या ओळखीचं कुणीही कॉलसेंटरचे कर्मचारी असतील, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

अंतराळस्थानक महाराष्ट्रातल्या या गावाच्या आकाशातून जाणार

अंतराळस्थानक महाराष्ट्रातल्या या गावाच्या आकाशातून जाणार

चीनचं तियाँगगाँग हे अंतराळस्थानक सध्या पृथ्वीच्या दिशेनं झेपावतं आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दाखवलं औदार्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दाखवलं औदार्य

सचिन तेडुलकरच्या या कृतीची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयानं सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत. 

'मुक्त'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

'मुक्त'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य केलंय मोहन भागवत यांनी

सीबीएसईच्या पेपरफुटी प्रकरणी आरोपी अटकेत

सीबीएसईच्या पेपरफुटी प्रकरणी आरोपी अटकेत

पेपरफुटी प्रकरणात या तिघांचा हात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.