देशाची ७७ टक्के लोकसंख्येवर दबदबा आणि २० पेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्तेत असलेला भाजप हा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचं सांगितलं जात आहे.
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला २ वर्षाची शिक्षा होणार किंवा नाही याबाबतीत संभ्रम आहे.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये इटलीमध्ये एकाचवेळी १ हजार ३७२ ह्य़ुमनॉइड रोबोंनी केलेल्या डान्सची नोंद झाली.
हैदराबादेत साखरपुडा समारंभात हाणामारी झाली, ती देखील साखरपुड्याच्या चिकन करी न मिळाल्याने.
रणबीर कपूरवर आपला कसा क्रश होता, याविषयी दिशा पटानीने सांगितलं आहे.
अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या निर्णयावर, केंद्र सरकारने जी फेरविचार याचिका दाखल केली होती.
१५ वर्षीय मुलाच्या विनयभंग प्रकरणी, ५० वर्षाच्या कॉन्स्टेबलला अटक कऱण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
यूट्यूबवर पांढरे केस काळे करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे.
सुप्रसिद्ध लेखक आर के नारायण यांनी लिहिलेल्या, आणि शंकर नाग मालगुडी डेजने दूरदर्शनच्या जमान्यात एक वेड लावलं होतं.