जयवंत पाटील

तुम्ही देखील तुमच्या घरात असं पाणी वाचवू शकता

तुम्ही देखील तुमच्या घरात असं पाणी वाचवू शकता

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये महिलांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद

पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद

पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद असेल. कारण उन्हाळ्यात पुण्यात पाणीकपात होणार नाही. 

नाशिक विभागातील ५ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन बंद

नाशिक विभागातील ५ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन बंद

नाशिक विभागातल्या पाच जिल्ह्याचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या उपचार यंत्रणाच बंद पडल्या आहेत.

१ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेताना जात आणि धर्म लिहिलाच नाही

१ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेताना जात आणि धर्म लिहिलाच नाही

 यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी त्यांची जात आणि धर्म लिहिलेलाच नाही.

अण्णा हजारेंचं सातव्या दिवशी दिल्लीतलं उपोषण मागे

अण्णा हजारेंचं सातव्या दिवशी दिल्लीतलं उपोषण मागे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. 

नो पार्किंगच्या गाडीचा फोटो पाठवा, बक्षिस मिळवा

नो पार्किंगच्या गाडीचा फोटो पाठवा, बक्षिस मिळवा

नो पार्किंगमध्ये गाडी ठेवल्यास अशा गाड्यांवर हमखास कारवाई करा, असे जाहीर निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

खानदेशात यावर्षी उन्हाचे चटके आणखी वाढले

खानदेशात यावर्षी उन्हाचे चटके आणखी वाढले

 उत्तर महाराष्ट्रात सातत्याने पारा वाढताना दिसतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे.

सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती वाढणार

सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती वाढणार

येत्या काही दिवसात सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत. 

भिडे गुरूजींसाठी काढला जाणार सन्मान महामोर्चा

भिडे गुरूजींसाठी काढला जाणार सन्मान महामोर्चा

शिवप्रतिष्ठानच्या वतीनं संभाजी भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा काढला जाणार आहे. 

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात

खान्देशात उष्णतेची लाट आली असून जळगाव जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेलं आहे.