जयवंत पाटील

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या

ही मुलं शहरांतल्या रेल्वे स्थानकांवर तसंच इतरत्र राहत होती. 

डॉक्टर गैरहजर असल्याने गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

डॉक्टर गैरहजर असल्याने गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

महापालिका रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं गर्भवती महिलेला दुस-या रुग्णालयात हलवावं लागलं.

मुक्या प्राण्यांबद्दल असं कधीही वागू नका...

मुक्या प्राण्यांबद्दल असं कधीही वागू नका...

माणूस थोड्याशा त्रासाला कंटाळून मुक्या प्राण्यांबद्दल किती क्रूर वागू शकतो, याचा धक्कादायक अनुभव नागपुरात आला आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

महिलेने गर्भपातास नकार दिला म्हणून....

महिलेने गर्भपातास नकार दिला म्हणून....

गावात गर्भपातास नकार देणा-या विवाहितेला, पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

काय म्हणाले, नितीन गडकरी काही सरकारी बाबूंबद्दल?

काय म्हणाले, नितीन गडकरी काही सरकारी बाबूंबद्दल?

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता मंत्रालयातल्या कामकाजाचे वाभाडे काढले आहेत.

परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा काढणार- प्रकाश आंबेडकर

परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा काढणार- प्रकाश आंबेडकर

 मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

विद्यापीठात त्याची सर्वाधिक २० पदकांची दिव्य भरारी

विद्यापीठात त्याची सर्वाधिक २० पदकांची दिव्य भरारी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदकांची दिव्य भरारी नागपुरच्या राहुल बजाजने घेतली आहे.

पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ

पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ

नागपुरात एका गुंडाने पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ उडाली आहे.

चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याची मागणी

चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याची मागणी

या वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातून तीन लाखाहून अधिक भाविक येत असतात.