कोलंबियात पर्यंटकांची बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

कोलंबियातील मेडलीन शहराजवळील ग्युटेप जलाशयात 160 पर्यटकांची बोट बुडाली. या दुर्घटनेत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत..  बहुतांशी पर्यंटक हे कोलंबियनच असल्याचं कळतयं. 

Updated: Jun 26, 2017, 09:58 PM IST
कोलंबियात पर्यंटकांची बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

बोगोटा : कोलंबियातील मेडलीन शहराजवळील ग्युटेप जलाशयात 160 पर्यटकांची बोट बुडाली. या दुर्घटनेत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत..  बहुतांशी पर्यंटक हे कोलंबियनच असल्याचं कळतयं. 

दुर्घटनेची माहिती कऴताचं मदतकार्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स घटनास्थळी पोहचून स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने बचावकार्य सुरू केलं. 

दुर्घटनेच्या मिळालेल्या व्हिडिओजमध्ये बोट पोर्टच्या जवळ असताना ही बोट बुडाली, पण बोटीतील सदोष यंत्रणेमुळे हा अपघात झाली की क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक बसल्यामुळे अपघात झाला याचा शोध सुरु आहे.
 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x