रिलेशनशिप सुरु करण्याआधी स्वत:ला विचारा हे ५ प्रश्न
असं म्हणतात की प्रेमात लोक आंधळे होतात. म्हणजेच समोर सगळी परिस्थिती माहिती असूनही पुढील धोके ओळखू शकत नाही आणि नात्यात कायमची कटुता येते.
'इनो' लावा आणि मिनिटात व्हा 'गोरे गोरे' ?
'इनो' लावून तुमचे हात आणि चेहरा गोरा होवू शकतो असा, एक व्हिडीओ यूट्यूबवर भारतात सर्वात जास्त पाहिला जात आहे.
स्वतःच्या प्रसूतीकळा सुरू होऊनही 'ति'नं केली दुस-या महिलेची प्रसूती
ही बातमी आहे एका ग्रेट आईची आणि एका ग्रेट डॉक्टरची ... अमेरिकेतल्या केंटुकी राज्यातली ही घटना. एका आईला प्रसूतीवेदना सुरू झाल्या असतानाही तिनं आधी कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि दुस-या महिलेची प्रसूती केली आणि नंतर स्वतःच्या मुलीला जन्म दिला.
नीता अंबानींच्या रोजच्या जगण्यातील श्रीमंती
निता अंबानी.. श्रीमंत, देखणं, दिमाखदार, शाही, झगमगीत असंच त्यांचं जगणं..... घरी पाणी भरायला लक्ष्मी.... त्यामुळे कमी कशाचीच नाही
गेल्या २१ वर्षात सुधा मूर्तींनी एकही साडी घेतलेली नाही!
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इन्फोसिसच्या सुधा मूर्ती. सुधा मूर्ती सध्या चर्चेत असण्याचं काऱण म्हणजे त्यांनी चक्क साडी खरेदीचा त्याग केलाय. गेल्या 21 वर्षांत त्यांनी एकही नवी साडी विकत घेतली नाही.
ग्रहणात गरोदर महिलांनी 'या' गोष्टी करणं कटाक्षाने टाळा... अन्यथा
यंदा सोमवारी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ग्रहण गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावा असे सांगितले जाते. त्यामागे अनेक कारण आहेत.
मातांनो, स्तनपानात लाज कसली?
एक ऑगस्ट.... एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची... तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरुन आडवाटेनं खाली आली. भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला.
४ वर्षाच्या चिमुकल्याचे हुंदके बोलतायत, आईचं असणं आणि नसणं
४ वर्षाच्या गेज नावा बालकाचंही असंच झालं, आईचं असणं आणि नसणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला गेजचे हे हुंदके ऐकल्यानंतर नक्की जाणवेल.
पराभवानंतरही महिला संघाने जिंकलं प्रत्येकाचं मन
भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हार झाली असली, तरी पूर्ण क्रिकेट संघाची स्तुती सगळेच भारतीय करत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट म्हटलं आहे की, तुम्ही भलेही हरला असलात तरी तुमची कामगिरी उत्तम होती. भारतीय स्त्री जिंदाबाद!
दीडशे वर्षापासून एकच चव, पंचमपुरीवाला
मुंबई नगरीत जेवढ्या वेगवेगळ्या प्रांतातील लोकं आली, तेवढीच येथील खाद्य संस्कृती अधिक प्रगल्भ होत गेली.
पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा
पत्नीसोबत शॉपिंगला कंटाळणाऱ्या नवऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांची मॉलमध्ये तासनतास शॉपिंग सुरू असते.
मराठी माणसाचं आवडतं दादरचं प्रकाश उपहार गृह
मुंबईतील दादरचं प्रकाश उपहार गृह हे अनेक मराठी माणसांना माहित आहे, येथील साबुदाणा वड्याला असलेली चव ही महाराष्ट्रात कुठे मिळणे अशक्य आहे.
'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी'
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.
पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का
पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का हे कसलं कॉम्बिनेशन आहे, पण हे कॉम्बिनेशन जमवून यायला पाऊस तर हवाच.
दरवर्षी नव्यानं भेटणारा, हवाहवासा वाटणारा 'तो'...
पहिल्या पावसाच्या सरींनी वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय... पहिल्या पावसानं सगळं चिंब चिंब होऊन गेलंय... पावसाळा नेमेचि येतो, पण तरीही दरवर्षी येणारा पहिला पाऊस पहिल्यांदाच नव्यानं भेटतो.
सनी लिऑनला दिली या दोन मुलींनी जबरदस्त टक्कर, व्हिडिओ व्हायरल
या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा चित्रपट रईस यात सनी लिऑनचे आयटम सॉंग असलेले लैला मैं लैला हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. यात सनी लिऑनने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्याला अनेकांना पसंती दिली.
अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...
पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.
लग्नापूर्वी कुटुंबासोबत वधुचा वन टेक डान्स होतोय व्हायरल...
साधारणतः आपण कोणत्याही लग्नात वधूला एकदम लाजणारी पाहतो. पण आता प्री वेडिंग शुटिंगमुळे हे चित्र बदलले आहे. शांत, लाजणाऱ्या वधू ऐवजी बोल्ड वधू आपल्या दिसतात. लग्नापूर्वी त्या धमाल करतात.
हा आहे नंबर १ वडापाव
मुंबई : हा मुंबईतला नंबर एक वडा पाव आहे, ज्यांनी दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला असेल त्यांचं याबाबतीत दुमत होऊच शकत नाही. कारण वडापाव आणि तिखट चटणी म्हणजेच वडापाव असं समजलं जातं, पण या वडापावमध्ये नुसतीच तिखट चटणी नसते, तर सोबतीला गोड चटणी आणि भजीचा चुरा देखील असतो, यामुळे या वडापावची चव काही अनोखी असते.
VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग
लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. लग्न हे अविस्मरणीय ठरण्यासाठी या वधुने चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली.