Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
Lok Sabha Election 2024: अजित पवारांनी 'कसा जिंकून येतो' म्हणत आव्हान दिलेला उमेदवार दीड लाख मतांनी जिंकला
Lok Sabha Election Results 2024 Live: शरद पवार गटाच्या या उमेदवाराला अजित पवार यांनी खुलं आव्हान दिलं होतं. या उमेदवाराने अजित पवार गटाच्या उमेदवाराला एका लाखांहून अधिक मतांनी विजय विजय मिळवला आहे.
सांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्का
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमध्ये विकास पाटील यांचा विजय झाला असून जायंटकिलर ठरत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात पहिला निकाल जाहीर, साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयी
Satara Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणूक मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत.
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवर
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ; निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील
माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्तेत आला. माढामध्ये मात्र, तिरंगी लढत पहायाला मिळत आहे. भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर यांच्यात लढत झाली. मात्र, खरा सामना निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असाच आहे. धैर्यशील मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत.
Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर
Baramati Lok Sabha Election Results 2024: बारामतीत मुलगी की सून कोणा मारणार बाजी हे चित्र स्पष्ट होतंय. लेक सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर
बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत झाली. एक्झिट पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला वेगळं वळण. अल्पवयीन मुलाच्या वडिलांमागोमाग आता आईच्याही अडचणींमध्ये वाढ. पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई
Maharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क
Pandharpur vitthal rukmini mandir : विठ्ठला मायबापा! मंदिराच्या गाभाऱ्यातील खचलेला दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारे भारावले...
पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सील
पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.
पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?
Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका
Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.
'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'
Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?
एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले अल्पवयीन तरुणाच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर
(Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही दिवस उलटले असून, सदर प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. यादरम्यानच अपघातानंतर गुन्ह्याची नोंद झालेल्या 'त्या' ल्पवयीन तरुणाच्या रक्त नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेला डॉक्टर अजय तावरे हाच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचं आता उघड झालं आहे.