देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; थेट नावातच केला बदल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. फडणवीस यांनी आपल्या नावात बदल करण्याची घोषणा केली आहे.
'नितीनजी 'मविआ'कडून लढा' म्हणणाऱ्या ठाकरेंना फडणवीस म्हणाले, 'गल्लीतल्या व्यक्तीने..'
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
'त्या' प्राध्यापकांबद्दल शिंदे सरकार मोठा निर्णय घेणार! केली 1200 कोटी रुपयांची तरतूद
State Government To Take Big Decision: एकीकडे महाराष्ट्रातील प्राध्यापकांना दिलासा मिळणार असतानाच दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या धर्तीवर सध्या केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेताना दिसत आहे.
Weather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!
Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.
Buldhana LokSabha : प्रतापराव जाधव ठोकणार विजयाचा चौकार? की महाविकास आघाडीचा 'निर्धार' पक्का?
Buldhana LokSabha Constituency : विदर्भातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अजूनही राजकीय वातावरण तापलेलं नाही. सध्या तरी ठंडा ठंडा कुल कुल असंच चित्र दिसतंय. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना इथं रंगणाराय. नेमकं काय असेल इथलं चित्र?
आवडीने चिकन खाताय! पण सावधान; नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, 8501 कोंबड्या...
Nagpur Bird Flu Outbreak: नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता.
4 वाजून 57 मिनिटांना मी देह सोडणार... हिंगोलीत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला पण...
हिंगोलीत अंधश्रद्धेचा बाजार पहायला मिळाला. एका व्यक्तीने आपल्या मृत्यूची वेळ जाहीर केली. पण, प्रत्यक्षात काही घडले नाही.
...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ
Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागावाटपासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच हे विधान समोर आलं आहे.
राज्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल, स्वयंचलित हवामान केंद्र बनली शोभेची वस्तू
Maharashtra : कृषी क्षेत्रातून सगळ्यात महत्त्वाची बातमी. राज्यभरात गेल्या दोन वर्षात राज्य सरकार आणि स्कायमेटतर्फे AWS म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलंय.. मात्र जिथं जिथं ही यंत्रणा उभारण्यात आलीय त्या मंडळातील गावांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊनही नोंदच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव झी 24 तासनं समोर आणलंय. त्यानंतर आता सरकार कामाला लागलंय.
Dolly Chaiwala : बिल गेट्स यांना चहा पाजणारा डॉली चायवाला किती कमावतो?
Bill Gates with dolly chai wala: तुम्हाला माहितीये का? बिल गेट्स यांना चहा पाजणारा डॉली चायवाला (Dolly Chaiwala Earning) किती कमावतो?
Video: नागपूरकर डॉली चहावाल्याच्या टपरीवर पोहोचले बिल गेट्स; म्हणाले, 'भारतात..'
Bill Gates Enjoy Cutting Chai in Nagpur: जगातील सर्वात यशस्वी आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीच या चहावाल्याकडे चहा प्यायला गेल्याचा व्हिडीओ पोस्ट करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.
वर्धा: गर्लफ्रेण्डच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घरासमोर प्रियकराने लावला खराखुरा बॉम्ब
Man Plant Bomb In Front Of Home: सकाळी या घरात राहणाऱ्या एका मुलीला घराच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्बसदृश्य गोष्टी एका पिशवीत दिसून आल्या. या पिशवीच्या वर एक आणि आतमध्ये एक अशा दोन चिठ्ठ्या होत्या. पिशवीमध्ये टायमरसदृश्य गोष्ट आणि बॅटरीही होती.
मंदिरात प्रवेश करुन अस्वलाची टोळी थेट शंकराच्या पिंडीजवळ पोहचली आणि... बुलढाण्यातील व्हिडिओ व्हायरल
बुलढाणा येथील एका मंदिरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही अस्वल मंदिरात मुक्त संचार करताना दिसत आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राचा कृषी मंत्री असताना... शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
PM Modi in Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यवतमाळ येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Weather News : राज्यासह देशात पावसाचा इशारा; नेमका ऋतू कोणता सुरुये? सगळेच चक्रावले
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात मोठे बदल होत असतानाच अचानकच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपलं.
Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं संकट आणखी बळावलं असून, आता हवामान विभागानं अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Breaking News : मराठा समाजाचे मनोज जरांगे विरोधात आंदोलन; ‘या’ शहरात पडली पहिली ठिणगी!
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात मराठा समाजाने आंदोलन केले आहे.
नागपूर : तिने मर्सिडीजने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; स्वत: पोलीस स्टेशनला गेली अन्...
Nagpur Accident News : नागपुरात भरधाव कारने धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पार्टी करुन परतत असताना भरधाव कारने या दोन तरुणांना उडवले होते. त्यानंतर या महिलांनी स्वतः पोलीस ठाण्यात जात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
Weather Update : आज राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील वातावरण?
Maharashtra Weather Update : डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी पुन्हा परतलीय. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.