Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTPani Puri Recipe : चटपटीत, चटकदार स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी घरच्या घरी बनवण्याची सिक्रेट रेसिपी
Pani Puri Recipe : कुरकुरीत पुरीमध्ये घातलेलं आंबट गोड आणि तिखट पाणी त्यातला रगडा नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटलं ना.. पण एका सिक्रेट मारल्याशिवाय पाणी पुरीचं पाणी बनवणं अशक्यच आहे....
Feb 20, 2023, 01:04 PM IST
Sagging Breast : स्तन ओघळल्यासारखे वाटतात? एकाच आठवड्यात होईल ही समस्या दूर... कसं ते पाहा
ओघळलेल्या स्तनांच्या आकारामुळे आपल्याला चारचौघात कॉन्फिडन्ट वाटत नाही , अशा वेळी पुन्हा आपला शरीर बांधा सुडौल ठेवण्यासाठी काही व्यायाम प्रकार फार मदत करतात.
Feb 20, 2023, 12:27 PM IST
Today Panchang : आज सोमवती अमावस्या, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
Daily Panchang: आज फाल्गुन कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आणि आजचा दिवस सोमवार
Feb 20, 2023, 08:10 AM ISTPanchang Today : महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, वाचा आजचं पंचांग
Today Panchang, 18 February 2023: आज महाशिवरात्री (Mahashivratri 2023) असून, शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. जाणून घ्या आजच्या पंचागंनुसार शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा....
Today Gold Price: सोनं आणखी खाणार भाव! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Today Gold Price Rates: आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला (International Commodity Market) भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा (Gold Crosses 58k Price) 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते.
Feb 15, 2023, 12:23 PM ISTPanchang, 15 February 2023 : आजचे शुभ-अशुभ काळ कोणते, काय सांगतं आजचं पंचांग
Panchang, 15 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं
Feb 15, 2023, 07:48 AM ISTPanchang, 14 February 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी कोणाला होकार मिळणार? पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 14 February 2023 : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentines Day 2023)... आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं.
Feb 14, 2023, 07:57 AM ISTPanchang, 11 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang Today 11 February 2023 : हिंदू पंचांगाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 11, 2023, 08:03 AM ISTPanchang 10 February 2023: आजचे पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग
Panchang Today 10 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 10, 2023, 07:34 AM ISTSaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू...सारा तुस्सी ग्रेट हो
SaraAliKhan : अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला
Feb 9, 2023, 05:27 PM ISTSankashti Chaturthi Vastu Tips : घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका
Vastu Tips : या संकष्टीला हा उपाय केलात तर त्याचे फायदे पुढील संकष्टीपर्यंत दिसतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे
Feb 9, 2023, 05:02 PM ISTLIC India : खूशखबर! LIC देतेय ग्राहकांना चक्क 91 लाख रुपये...
LIC india: थोडे नाही चक्क 91 लाख रुपये आता तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहेत. LIC ऑफ इंडिया ने ही खास स्कीम आणली आहे याविषयी जाणून घायलाच हवं.
Feb 9, 2023, 04:28 PM ISTPanchang 9 February 2023: आज संकष्टी चतुर्थी, काय सांगतं आजचं पंचांग
Panchang, Today 9 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 9, 2023, 07:59 AM IST