Mumbai Rains | मुंबईत पावसाची संततधार; शहरामध्ये यलो अलर्ट जारी
Mumbai Marine Drive People Enjoying Rainfall After IMD Yellow Alert
Jun 28, 2023, 01:45 PM ISTMaharashtra Monsoon News: पुढील 5 दिवस महत्त्वाचे; राज्यातील 'या' भागांना IMD कडून अलर्ट जारी!
Maharashtra Monsoon News: येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज (Orange alert) आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 09:40 PM ISTPune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला
Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
Jun 25, 2023, 10:15 AM ISTMonsoon News | पावसाला सुरुवात होत नाही तोच राज्यातील 'या' भागांमध्ये Yellow Alert
Monsoon News IMD Yellow Alert In Vidarbha
Jun 24, 2023, 07:45 AM ISTमहाराष्ट्रात Biparjoy Cyclone मुळे Yellow Alert जारी! पण यलो अलर्टचा अर्थ काय?
Biparjoy Cyclone What is Red Yellow And Orange Alert: बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Cyclone Biporjoy) पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र यलो अलर्ट म्हणजे काय? या अलर्टचा अर्थ काय होतो? हा अलर्ट जारी केल्याने सर्वसामान्यांवर काय परिणा होणार? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न...
Jun 12, 2023, 11:18 AM ISTIMD Alert: पुढील 5 दिवस महत्त्वाचे! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट जारी
Yellow Alert in Maharashtra by IMD including mumbai pune
May 3, 2023, 11:05 PM ISTMaharashtra Weather | राज्यातील 'या' जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट
IMD Alert Bhandara With Yellow Alert Farmers In Problem
Apr 20, 2023, 12:25 PM ISTRain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Apr 13, 2023, 11:19 AM ISTIMD Rainfall Alert: पुढील तीन दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!
IMD Alert Maharashtra With Yellow Alert For Rainfall In Various Parts Of Maharashtra
Apr 4, 2023, 04:10 PM ISTVideo | विदर्भासाठी हवामान खात्याचा यॅलो अर्लट
Meteorological department has issued a yellow alert for rain in Vidarbha
Sep 13, 2022, 04:45 PM ISTVideo | नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी, बॅग्स डोक्यावरून घेऊन प्रवासी विमानतळाकडे
Passengers carrying water, bags on their heads on the road leading to Nagpur airport to the airport
Sep 12, 2022, 02:25 PM ISTVideo | नागपुराला पावसाने झोडपलं, विदर्भात यॅलो अलर्ट
Rain lashed Nagpur, yellow alert in Vidarbha
Sep 12, 2022, 12:50 PM ISTVideo | नागपुरच्या मेडिकल चौकाला तलावाचं स्वरूप, विदर्भात यॅलो अलर्ट
Nagpur's Medical Chowk looks like a lake, Vidarbha on yellow alert
Sep 12, 2022, 12:15 PM ISTVideo | राज्यात यॅलो अलर्ट जारी, पाहा कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार?
Yellow alert issued in the state, see in which district heavy rain will fall?
Sep 7, 2022, 07:30 PM IST