yasin malik wife

भारतात जन्मठेप भोगत असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानच्या हंगामी PM ची सल्लागार

Pakistan Includes Terrorist Wife In Cabinet: या महिलेचा पाकिस्तानच्या हंगामी मंत्रीमंडळामध्ये समावेश करुन पाकिस्तान भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चाही पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ही महिला पंतप्रधानांची सल्लागार म्हणून काम करणार आहे.

Aug 18, 2023, 08:43 AM IST