PHOTO : टीव्हीवर पदार्पण, पहिलाच चित्रपट सुपरहिट; मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी या अभिनेत्रीला व्हायचं होतं IAS
Entertainment : फोटोमधील चिमुकली आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असून एका मुलाची आई आहे. टीव्हीवरील त्या क्रीमच्या जाहिरातीनंतर तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. तुम्ही ओळखला का या अभिनेत्रीला?
Nov 27, 2024, 07:19 PM ISTPHOTO : टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा... दिग्दर्शकाशी गुपचूप लग्नगाठ बांधणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं घेतलेला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय?
Yami Gautam Birthday : टेलिव्हिजन मालिकेतून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. बॉलिवूड गाजवणारी या अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी गुपचूप लग्न केलं. बॉलिवडूमध्ये दम बसल्यानंतरही ही अभिनेत्री सिनेसृष्टीला रामराम ठोकणार होती.
Nov 28, 2023, 10:00 AM ISTYami Gautam Birthday: भयानक आजाराशी झुंजतेय यामी गौतम; ज्यावर कोणताच उपाय नाही
Yami Gautam नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आजाराविषयी खुलासा केला होता. दरम्यान, आज यामीचा 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या या आजाराविषयी जाणून घेऊया...
Nov 28, 2022, 10:32 AM IST