xai

Elon musk देतोय ड्रीम जॉब! घरबसल्या प्रत्येक तासाला मिळतील 5 हजार, काम फक्त इतकंच...'

Elon Musk Dream Job:  AI ट्यूटर भरती अंतर्गत तुम्हाला प्रत्येक एका तासासाठी 5,000 रुपये मिळू शकतात. 

Oct 21, 2024, 05:26 PM IST

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST