व्हॉट्सअॅपचे जगभरात एक अब्ज ग्राहक
मुंबई : आज दिनांक २ फेब्रुवारीला फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने फेसबूकवर एका पोस्टद्वारे 'व्हॉट्सअॅप' या इन्सन्ट मेसेजिंग अॅपचे आता जगभरात १ बिलियन म्हणजेच एक अब्ज ग्राहक झाल्याची घोषणा केली.
Feb 2, 2016, 01:33 PM ISTझटपट बातम्या - देश विदेश २७ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 10:16 AM ISTझटपट बातम्या - देश विदेश २४ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2016, 11:12 AM ISTझटपट बातम्या - देश विदेश २३ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 11:21 AM IST'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'
मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.
Jan 22, 2016, 11:32 PM ISTजगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक
जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.
Jan 14, 2016, 06:54 PM ISTपाहा देश विदेशातल्या बातम्या झटपट - १३ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 11:20 AM ISTजगातील टॉप ५ मोस्ट वॉन्टेड अपराधी
जगात दशहद माजवणारे अनेक अपराधी आहेत. जे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दाऊद इब्राहिम जसा भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. तसेच या जगात अनेक मोठे आरोपी आहेत. ज्यांच्यावर तेथील सरकारने पकडून दिल्यास मोठे बक्षीस ठेवले आहे.
Jan 10, 2016, 10:36 PM ISTजगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी
मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे.
Jan 5, 2016, 07:12 PM ISTजगातला सर्वांत 'चीप' कम्प्युटर दाखल, अॅडव्हान्स बुकिंग सुरू
तुम्हीही नवीन कम्प्युटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक स्वस्त पर्याय उपलब्ध झालाय.
Jan 2, 2016, 03:34 PM ISTजगातील सर्वाधिक वर्दळीची विमाळतळं
आज जग खूप जवळ आलं आहे असं म्हटलं जातं. पण हे शक्य झालंय विमान सेवेमुळे. रोज लाखो लोक जगभरात विमानाने प्रवास करत असतात. मुंबईत जशी दादर, सीएसटी, चर्चगेट ही अतिशय गर्दीची स्थानकं मानली जातात तशीच जगातही काही विमानतळ आहेत.
Dec 30, 2015, 11:55 PM IST'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन
जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.
Dec 26, 2015, 03:16 PM ISTYear Ender 2015 : 'दहशतवाद'... जागतिक स्तरावरचा!
२०१५ या वर्षात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद पसरलेला दिसून आला. बोको हरम, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यांना अनेक जण बळी पडलेत.
Dec 16, 2015, 08:03 PM ISTमुंबई हल्ल्याचा होणार उलगडा, जगासमोर येणार इत्यंभूत माहिती
26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षीदार झाल्याने पाकिस्तानचा खऱा चेहरा उघड होणार आहेत. या हल्ल्याचं षडयंत्र कोणी रचलं. त्यासाठी पैसा आणि शस्त्र कोणी पुरवली आणि तो कोणी घडवून आणला हे सगळं काही उघड होणार आहे.
Dec 12, 2015, 04:44 PM IST