राज्यात मलेरियाचं थैमान, 9025 रुग्णांची नोंद तर 6 जणांचा मृत्यू, काय काळजी घ्याल?
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोलीत सर्वाधिक 3745, चंद्रपूरमध्ये 397, मुंबईत 2852 आणि नवी मुंबईत 546 रुग्ण आढळले आहेत. देशातील 12 राज्ये मलेरियामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार डासांच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे.
Aug 2, 2024, 06:52 PM ISTवेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे
World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
Apr 25, 2024, 04:31 PM ISTमलेरियासाठी असलेली सीबीसी चाचणी म्हणजे काय? ती कशी करतात?
World Malaria Day 2024 : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) नुसार मलेरिया काही प्रकारच्या मच्छरांमुळे हा जीवघेणा आजार होतो. पण या आजाराची लक्षणे काय? त्यासाठी केली जाणारी सीबीसी चाचणी कशी केली जाते. याबाबत न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी माहिती दिली.
Apr 25, 2024, 11:15 AM IST