world leaders

मोदी, बायडन, पुतिन की ऋषी सुनक? कोणत्या जागतिक नेत्याला मिळतो जास्त पगार?

world Top leaders salary:पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऋषी सुनक, जो बायडन अशा जागतिक नेत्यांना किती पगार मिळत असेल? कधी विचार केलाय का? अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना वार्षिक 4 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी 34 लाख इतका पगार मिळतो. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 2 लाख 12 हजार डॉलर म्हणजेच 1.77 कोटी इतका पगार मिळतो. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी एल्बानीज यांना वर्षाला साधारण 5 लाख 50 हजार डॉलर इतका पगार मिळतो. 

Jun 21, 2024, 04:01 PM IST

जगातल्या टॉप 7 नेत्यांना किती पगार मिळतो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जो बायडेन, ऋषी सुनक, शी जीनपिंग, अल्बानेज यांची जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या नेत्यांना किती पगार मिळतो. 

Jun 20, 2024, 10:40 PM IST

महात्मा गांधींना गुरू मानत ‘हे’ महान नेते…

महात्मा गांधींना गुरू मानत ‘हे’ महान नेते…

Oct 2, 2023, 01:52 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व

अफगाणिस्तानच्या स्थितीवर होणाऱ्या या बैठकीत जगभरातील विविध देश सहभागी होत असतात. रशियाकडून या बैठकीचं आयोजन केलं जातं.

Nov 17, 2022, 04:16 PM IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांची जगभरात एक वेगळी प्रतिष्ठा होती.

Sep 1, 2020, 09:47 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राला करणार संबोधित

कोरोनामुळे यंदा जगभरातील नेते एकत्र येणं कठीण

 

Jul 17, 2020, 08:50 AM IST

७५ वर्षात पहिल्यांदा यूएन महासभेला एकत्र नाही येणार जगभरातील नेते

कोरोनामुळे यंदा जगभरातील नेते एकत्र येणं कठीण

Jun 9, 2020, 08:39 AM IST

युएनमध्ये ऐतिहासिक भाषणानंतर स्वराज यांना भेटण्यासाठी लागल्या रांगा

संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केलं.

Sep 27, 2016, 09:01 AM IST

सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

Sep 23, 2015, 01:02 PM IST

पगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते. 

Mar 13, 2015, 12:09 PM IST

ओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!

नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.

May 21, 2014, 04:10 PM IST