world largest active volcano mauna loa in hawai erupted photos viral

उद्रेक! जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीला पुन्हा जाग; सर्वत्र आगीचे लोट, पाहा Photos

World News : एकिकडे संपूर्ण जगातच विध्वंस सुरु असताना आता यात भर टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. कारण, हवाईमध्ये असणारा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लोआ  (Mauna Loa) पुन्हा सक्रिय झाला आहे. 

Nov 29, 2022, 07:09 AM IST